Breking News
बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्नपुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणारपरीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवातदिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेचवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाईधर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्धमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात गुटखा तस्करांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोटार चालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग

मोटार चालकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना बाणेर भागात घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारीतून सोडण्याची बतावणी; तरुणाला लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला बाणेर परिसरात राहायला आहे. त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲप आधारित मोटार सेवेसाठी नोंदणी केली. मोटार चालकाने महिलेला रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळी पावणे नऊच्या सुमारास बाणेर परिसरात सोडले. मोटार भाड्यावरुन मोटार चालक आणि महिलेत वाद झाला. त्यानंतर महिलेशी अश्लील कृत्य करुन मोटार चालक पसार झाला. पसार झालेल्या मोटार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार शिरसाठ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×