गुन्हेगारी

पादचारी तरूणाची ५२ हजारांची सोन्याची चैन हिसकावली

खराडीतील घटना marathinews24.com पुणे – रस्त्याने पायी घरी चाललेल्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी ५२ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली […]