तरुणावर तीन जणांनी केला चाकू हल्ला
गुन्हेगारी

भांडण लावल्याची शंका, टोळक्याकडून तरूणावर वार

खडकीतील रेंजहिल्स परिसरातील घटना marathinews24.com पुणे – भांडण लावल्याच्या शंकेतून बाप-लेकासह इतर आरोपींनी तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. […]