भारतातील पहिले हृदयासह मूत्रपिंड असे एकत्रित प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी
आरोग्य

भारतातील पहिले हृदयासह मूत्रपिंड असे एकत्रित प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी

हृदय व मूत्रपिंड अशा दोन अवयवांचे एकत्रित प्रत्यारोपण करणारे भारतातील पहिले रुग्णालय ठरण्याचा मान डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांना marathinews24.com […]