Breking News
पोलिसांचा २ किलो काकड्यांसाठी दुखावलेला इगो, अन शेतात शेतकऱ्याने केले लाँकडाऊन…ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्वपूर्ण योगदान द्यावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेगांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या, २ किलो गांजा जप्त…पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाईपुण्यात सराईतांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्तधरणातील गाळ काढण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डासिंहगड रस्ता भागात घरफोडी, १ लाखांचा ऐवज चोरीला…ज्येष्ठाचा तिघांनी मिळून केला खून, वानवडीतील घटनापुणे :बेदरकारपणा तरुणाच्या जीवावर बेतला

दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन

marathinews24.com

पुणे – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी अधिकारी कक्ष, आवक जावक बारनिशी, सी.सी.टीव्हि, वायरलेस, डे-बुक, मुद्देमाल कारकून कक्ष,तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, खेळाचे मैदान, बैठक कक्ष, प्रसाधन गृह, आदी कक्षांची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

पानदरस्ते शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येणार, उपमुख्यमंत्री – अजित पवार – सविस्तर बातमी 

कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकासकामांची माहिती देण्यात आली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top