Breking News
नोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई९३ लाखांची फसवणूक प्रकरणात पसार आरोपींना पकडलेयेरवडा जेलबाहेर फटाके उडवून आरोपीचे उदात्तीकरणफरार आरोपीसह दोघांना अटक; ३ पिस्टल जप्त

About Us

MarathiNews24.com हे एक स्वतंत्र, निस्पक्ष आणि विश्वासार्ह मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे मराठी वाचकांना त्यांच्या भाषेत ताज्या, सत्य आणि समर्पक बातम्या सहज उपलब्ध करून देणे.
तंत्रज्ञानाच्या युगात, माहितीचा वेग वाढला असला तरी विश्वासार्हतेचा अभाव जाणवतो. MarathiNews24.com वर आम्ही याच विश्वासार्हतेची हमी देतो. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय, ग्रामीण ते शहरी, आणि राजकारणापासून ते क्रीडा, मनोरंजन, शेती, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही अगदी सखोल आणि स्पष्ट पद्धतीने सादर करतो.

आमचे ध्येय:

  • मराठी समाजाला योग्य आणि तत्काळ माहिती पुरवणे
  • पत्रकारितेतील पारदर्शकता व नीतिमत्ता जपणे
  • स्थानिक घडामोडींना हक्काचे व्यासपीठ देणे

आमचा दृष्टिकोन:

बातमी ही केवळ एक माहिती नसून ती समाजाला दिशा देणारे माध्यम आहे. म्हणूनच, प्रत्येक बातमी आम्ही जबाबदारीने तपासून, सत्यता पडताळून प्रकाशित करतो. आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सहकार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायक असतात. तुमचा विश्वास आणि साथ आमचं बळ आहे.

MarathiNews24.com –बातम्यांचा ध्यास, सत्यतेची आस !!

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×