Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

April 24, 2025

पुणे

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शांततेचा कॅंडल मार्च…

पुण्यातील पर्यटन व्यावसायिकांकडून मृतांना श्रद्धांजली…   marathinews24.com पुणे – जम्मूतील पहलगाममध्ये दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील पर्यटन व्यावसायिकांकडून […]

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

कुख्यात गुटखा तस्करचा पार्टनर पोलिसांच्या ताब्यात

काळेपडळ गुन्ह्यात दोन महिने होता पसार marathinews24.com पुणे – राज्यभरात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी प्रकरणात अटकेतील आरोपीच्या मुख्य पार्टनरला गुन्हे शाखेच्या

पुणे, राष्ट्रीय

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन… marathinews24.com पुणे- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया अंतर्गत सोयाबीन, भुईमुग

पुणे

राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन लवकरच

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार भूमिपूजन marathinews24.com पुणे- राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे

२७ ऊसतोड कामगारांना बंधमुक्त करून मूळ गावी रवाना
ताज्या घडामोडी

जम्मू काश्मिर येथे अडकलेल्या ६५७ पर्यटकांचा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क…

६५७ पर्यटकांचा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क…जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी marathinews24.com पुणे – जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या ६५७ पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण

पुणे

काञज घाटात ट्रक २०० फूट दरीत कोसळला, वाहनचालक गंभीर जखमी

काञज घाटातील अपघात; ट्रक २०० फूट खोल दरीत marathinews24.com पुणे – काञज जुना बोगद्याच्या अलिकडे दरीत ट्रक कोसळून झालेल्या अपघातात

ताज्या घडामोडी

चंदननगरमध्ये इमारतीमधील फ्लॅटला आग

चंदननगरमध्ये इमारतीमधील फ्लॅटला आग marathinews24.com पुणे – शहरातील चंदननगर भाजी मंडईलगत इमारतीत आग लागल्याची घटना २४ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास

ताज्या घडामोडी

पुण्यात १०० हुन अधिक पाकिस्तानी नागरिक, डिपोर्ट कारवाईची प्रकिया लवकरच होणार

पहलगाम हल्ल्यानंतर पुणे पोलिसांकडून दक्षता marathinews24.com पुणे – जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कठोर

पुणे, राजकारण

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची यशदाला भेट

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची यशदाला सदिच्छा भेट marathinew24.com पुणे – ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय

कोल्हापूर, यशोगाथा

धनगराच्या पोराची थेट आयपीएस पदाला गवसणी…

युपीएससीत ५५१ व्या क्रमांकाने मिळवले घवघवशीत यश; कागल तालुक्यातील बिरदेव डोणे यांची बाजी marathinews24.com कोल्हापूर – आरं पोरा किती अभ्यास

error: Content is protected !!
Scroll to Top
×