Breking News
धुमस्टाईल सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्यापोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा गडचिरोलीत केला खून, पसार आरोपीला पुण्यात पकडलेखडकी पोलिसांची तत्परता आली कामी, अवघ्या ४ तासांत रिक्षा चालकाला शोधलेमराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही; सुप्रिया सुळेऑस्ट्रेलियासह पुण्यातही मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना…क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादनपुरस्कार विजेत्यांनी खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनपिंपरी-चिंचवड; दारूच्या नशेत बरळला अन खुनाची उकल झाली !सावकरासोबत पत्नीचे झेंगाट जुळले…

सलग सुट्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक

७ ते ८ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Marathinews24.com

पुणे – शालेय महाविद्यालयीन सुट्टयासह नोकरदारांनी सलग तीन दिवस पर्यटनासाठी सुटी जोडून घेतल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईकर घराबाहेर पडले. त्यामुळे पर्यटन स्थळांवर जाण्यास निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

गुड फ्रायडेच्या सुट्टीला जोडूनच शनिवार आणि रविवार आल्याने आहेत. सलग तीन दिवस सुट्ट्यांच्या निमित्त पर्यटन स्थळांवर जाण्याचा चंग बांधत मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनांमधून घराबाहेर पडले आहेत. वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी याकरिता पहाटेच पर्यटक घराबाहेर पडले मात्र मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर त्यांना खंडाळा ते खोपोली दरम्यान वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडावे लागले आहे. खंडाळा ते खोपोली दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top