Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

April 26, 2025

ताज्या घडामोडी

पोलिसांचा २ किलो काकड्यांसाठी दुखावलेला इगो, अन शेतात शेतकऱ्याने केले लाँकडाऊन…

बातमीच्या पलिकडे जाऊन पत्रकाराने केलेली अशीही मदत marathinews24.com पुणे – पत्रकारिता क्षेत्रात असल्याने रोज ॲग्रोवन दैनिकांसाठी शेतीसंदर्भात नवनवीन विषय घेऊन […]

पुणे

ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्वपूर्ण योगदान द्यावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

यशदा येथे ग्रामविकास विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात marathinews24.com पुणे – ग्रामविकास विभाग प्रगतीपथावर घेऊन जाण्यामध्ये जिल्हा परिषद हा महत्त्वाचा

गुन्हेगारी

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या, २ किलो गांजा जप्त…

२ किलो गांजासह दोघांना अटक marathinews24.com पुणे – गांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने अटक केली.

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका marathinews24.com पुणे – नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा

गुन्हेगारी

पुण्यात सराईतांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

सराईतांकडून पिस्टल, २ काडतुसे जप्त, दोन तडीपार गुंडाकडुन घातक शस्त्र ताब्यात marathinews24.com पुणे– शहरातील विविध भागात फिरणाऱ्या दोन सराईतांना बेड्या

पुणे, राजकारण

धरणातील गाळ काढण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी marathinews24.com पुणे – गाळ साचल्यामुळे धरणातील साठवण क्षमता कमी

ताज्या घडामोडी

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक marathinews24.com पुणे – भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो,सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो,परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो,

गुन्हेगारी, ताज्या घडामोडी

सिंहगड रस्ता भागात घरफोडी, १ लाखांचा ऐवज चोरीला…

सिंहगड रस्त्यावर घरफोडीची घटना marathinews24.com पुणे – बंद फ्लॅटचे सदनिकेचे तोडून चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सिंहगड

गुन्हेगारी

ज्येष्ठाचा तिघांनी मिळून केला खून, वानवडीतील घटना

ज्येष्ठाचा तिघांनी मिळून केला खून, वानवडीतील घटना marathinews24.com पुणे – किरकोळ वादातून तिघांनी ज्येष्ठाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
पुणे

पुणे :बेदरकारपणा तरुणाच्या जीवावर बेतला

उड्डाणपुलाच्या दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार Marathinews24.com पुणे – कोंढव्यातील उड्डाणपुलाच्या दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. क्षितीज संदीप

error: Content is protected !!
Scroll to Top
×