Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

औषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूक

ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला

आरोपीविरुद्ध हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हडपसर भागातील एका प्रसिद्ध ओैषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी धनंजय शामराव वराडकर (रा. माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील ससाणेनगर भागात राहायला आहेत. आरोपीशी त्यांची ओळख होती. त्याने ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा आणि मुलीला हडपसरमधील एका प्रसिद्ध ओैषध निर्मिती कंपनीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून गेल्या दोन वर्षांत वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. नोकरीबाबत ज्येष्ठ नागरिकाने विचारणा केली. तेव्हा आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सलगर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×