Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

July 3, 2025

मुंबई

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना न्याय देणार- मंत्री उदय सामंत

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला गती देणार – मंत्री उदय सामंत marathinews24.com मुंबई – पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या लगतच्या ३२ […]

गुन्हेगारी

पुण्यात ८ बांग्लादेशी महिलांना अटक

फरासखाना पोलिसांची कारवाई marathinews24.com पुणे – पुण्यात ८ बांग्लादेशी महिलांना अटक – भारतात विनापरवाना येउन पुण्यातील बुधवार पेठ वेश्याव्यवसाय करणार्‍या

मुंबई

पर्यटन उद्योगाला पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात होणाऱ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग marathinews24.com मुंबई – राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे जिल्हा प्रशासन व

रेव्ह पार्टी प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी व मुख्य सूत्रधारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी
सांगली

सांगलीत डॉक्टर महिलेचा गाडीत संशयास्पद मृतदेह; हात आणि गळ्याच्या नसांवर कापल्याच्या जखमा

आत्महत्या की हत्या?… प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश marathinews24.com सांगली – इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी

गुन्हेगारी

महिलेवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी-उपसभापती डॉ. नीलम गो-हे

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा marathinews24.com पुणे – कोंढव्यातील उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गेटेड सोसायटीत

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

Crime News : चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे पत्नीने काढला पतीचा काटा

आंबेगाव पोलिसांनी आरोपी पत्नीला केली अटक marathinews24.com पुणे – Crime News : पती चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे पत्नीने काढला पतीचा

ताज्या घडामोडी

अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना

योजनेअंतर्गत ३ लाख ५० हजार मर्यादेत अर्थसहाय्य marathinews24.com पुणे – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत

पिंपरी चिंचवड

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांचे निर्देश marathinews24.com पुणे –  जिल्हा स्कुल

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला
गुन्हेगारी

महिलेला सहाशे टक्क्यांचा नफा पडला १८ लाखांना

सायबर चोरट्यांकडून चार गुन्ह्यात ६७ लाखाची फसवणूक marathinews24.com पुणे – शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, महिलेला सहाशे टक्क्यांचा नफा

सोलापूर

वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना

पंढरपूर येथे वारकरी भाविकांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना marathinews24.com पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×