Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मांजरी बुद्रुकमध्ये २० लाख ५० हजारांचे दागिने चोरीला

Sahakarnagar gang terror

अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मांजरी बुद्रुक परिसरातील एका घरात चोरांनी कपाटात ठेवलेले २० लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी कामना पवन कौशल (वय ४५, रा. रो हाऊस नं. ३२, फेज ३, मांजरी ग्रीन, मांजरी बु.) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत तक्रारदार यांचे घर बंद असताना चोरांनी घरातील कपाटात ठेवलेले २० लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कवळे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×