Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

नदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले

अर्भकाच्या पालकत्वाची जबाबदारी न स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील खराडी येथील नदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

परदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्री – सविस्तर बातमी

नदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी कळविली. त्यानंतर वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाऊंडेशनचे बच्चूसिंग टाक आणि सहकाऱ्यांनी नदीतील पाण्यात पडलेल्या नवजात अर्भकाचा शोध घेतला. नवजात अर्भकाचा जन्म झाल्यानंतर त्याला नदीतील पाण्यात टाकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी नवजात अर्भकाच्या पालकत्वाची जबाबदारी न स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×