Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन

विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी सुनेत्रा पवार यांचे पुष्पहार अर्पण; पार्थ पवार, जय पवार यांची उपस्थिती

marathinews24.com

बारामती – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रम – सविस्तर बातमी 

यावेळी खासदार पार्थ पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पुत्र जय पवार, सून ऋतुजा पवार आदी उपस्थित होते. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. त्यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना श्रीमती पवार यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×