Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

फेरीवाल्याकडे हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

बेकायदा सावकारी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फेरीवाल्याकडे दरमहा १५ हजार रुपये हप्ता मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शैलेश साहेबराव शिरसाट (वय ३६, रा. झंकार सोसायटी, रामवाडी, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ९६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील रामवाडी परिसरात तक्रारदार तरुणाने गाडी लावली होती. या भागात व्यवसाय करायचा असेल तर ३० हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागेल,तसेच दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावे लागेल. हप्ता न दिल्यास जीवे मारु, अशी धमकी आरोपीने तरुणाला दिली. अरोपीने तरुणाला धमकावून त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले. आरोपीच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने पोलिसंकडे तक्रार दिली.पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×