Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

उपाहारगृहातून रोकड, मोबाइल चोरीला

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल

marathinews24.com

पुणे – उपाहारगृहाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड, तसेच तीन मोबाइल असा ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका उपाहारगृह चालकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फ्लॅटमधून साडेतीन लाखांचे दाागिने चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उपाहारगृह चालक मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरातील एक उपाहारगृह त्याने भाडेतत्त्वावर चालवायला घेतले आहे. शनिवारी (२ एप्रिल) पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी उपाहारृहाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड, तसेच तीन मोबाइल असा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. उपाहारगृहाचे कुलूप तोडून रोकड, मोबाइल संच चोरी झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अमित कुंभार तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून उपाहारगृह, मिठाई विक्री, ओैषध विक्री, तसेच किराणा माल दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×