Breking News
कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशपिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्तनिघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजराशाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतपीएमपीएल बसप्रवासात जेष्ठाचे चैन चोरीलातरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना…शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतआरटीओ ट्राफिक चलनाच्या नावाखाली लुटले ७ लाखफ्लॅटचे कुलूप तोडून ३९ लाखांचा ऐवज लांबविलातरुणाच्या डोक्यात दगड मारून खून

गुन्हेगारी

गुन्हेगारी

गोव्याला फिरायला जाणे पडले ११ लाखांना

चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – गोव्याला फिरायला गेलेल्या महिलेच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ११ लाख […]

गुन्हेगारी

बिबवेवाडीत अल्पवयीन टोळक्याने केली वाहनांची तोडफोड, ९ जण ताब्यात

बिबवेवाडी पोलिसांनी काही तासांत सात अल्पवयीन मुलांसह नऊ जणांना घेतले ताब्यात marathinews24.com पुणे – बिबवेवाडीत अल्पवयीन मुलांनी वाहनांची तुफान तोडफोड

गुन्हेगारी

पुण्यातील कात्रज भागात ३ बांगलादेशी घुसखोरांना पकडले

१५ दिवसांपूर्वी केली होती बेकायदा घुसखोरी marathinews24.com पुणे – शहरातील कात्रज भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी

गुन्हेगारी

अनैतिक संबंधातून बेदम मारहाण करुन पत्नीचा खून

उत्तमनगर पोलिसांकडून पतीला अटक marathinews24.com पुणे – अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील

गुन्हेगारी

पुण्यात तब्बल १२५ कोटींवर जमिनीसाठी अशीही बनवाबनवी

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा; वाघोलीतील १० एकर जमीन लाटण्याचा डाव उधळला marathinews24.com पुणे – बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेला

संगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूक
गुन्हेगारी

संगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूक

वारजे पोलिसांकडून गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – संगीत रजनीच्या तिकिट विक्रीतून मिळालेले पेैसे आयोजकांना न देता फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी

गुन्हेगारी

रिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे– काम आटोपून घरी निघालेल्या मजुराला लुटणाऱ्या सराइतांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी मजुराच्या

गुन्हेगारी

रखवालदाराच्या डोक्यात गज मारून खुनी हल्ला

एरंडवणे भागातील घटना marathinews24.com पुणे – रखवालदाराच्या डोक्यात गज मारुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना एरंडवणे भागात घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी

टेम्पो चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण
गुन्हेगारी

वार्षिक उत्सवात फटाक्यांची माळ लावण्याचा वाद

दत्तवाडीत दोन गटात हाणामारी – परस्परविरोधी गुन्हे दाखल marathinews24.com पुणे – वार्षिक उत्सवात फटाक्यांची माळ लावताना झालेल्या वादातून दत्तवाडीच्या दोन

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी दिली होती २ लाखांची सुपारी; लुटीसाठी वापरलेले दागिनेही बनावट
गुन्हेगारी

मोलकरणीसह वॉचमन नवऱ्याचा दागिन्यांवर डल्ला

साडेचार लाखांचे दागिने चोरून दाम्पत्य पसार marathinews24.com पुणे – सोसायटीत काम करणार्‍या मोलकरणीसह वॉचमन म्हणून असलेल्या तिच्या नवर्‍याने एका फ्लॅटमधील

error: Content is protected !!
Scroll to Top