Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या

गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्या

तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहास नकार दिल्याने अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सहकारनगर भागात घडली. युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. युवतीच्या नातेवाईकांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे स्थानकातून चिमुरडीचे अपहरण, १६ तासात सुटका – सविस्तर बातमी

आरोपी तरुण मूळचा सोलापूर जिल्ह्यातील फोडशिरस गावचा रहिवासी आहे. पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन युवतीशी आरोपी तरुणाची ओळख झाली होती. त्याने युवतीला विवाहाचे आमिष दाखविले. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. युवतीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने नकार दिला. आरोपी तरुणाने दिलेल्या त्रासामुळे युवतीने नुकतीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×