Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

व्यवसाय करण्यावरुन झालेल्या वादातून दाम्पत्याला मारहाण

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

तांबडी जाेगेश्वरी मंदिर परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – व्यवसायाच्या जागेवरुन झालेल्या वादातून टोळक्याने दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयुर हनुमंत आवळे (वय ३०, रा. धनकवडी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बालेवाडीत ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवळे हे बुधवार पेठेतील श्री तांबडी जाेगेश्वरी मंदिर परिसरात आसन विक्रीचा व्यवसाय करतात. मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत किरकोळ वस्तुंची विक्री करणारे व्यावसायिक पथारी मांडून व्यवसाय करतात. तेथे व्यवसाय करण्याच्या वादातून आरोपींनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास आवळे आणि त्यांच्या पत्नीला बांबूने मारहाण केली. मारहाणीत आवळे दाम्पत्य जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोघ घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×