Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

मंदिरातील दानपेटी फोडली, ५० हजारांची रोकड चोरीला

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना कोंढव्यातील पिसोळी भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रॉ’च्या गुप्त मिशनच्या बक्षिसाचे स्वप्न दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याला ४ कोटींचा गंडा! – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील पिसोळी भागात पुण्यधाम आश्रम आहे. तक्रारदार हे आश्रमात व्यवस्थापक आहेत. शनिवारी (२० सप्टेंबर) मध्यरात्री चोरटे आश्रमात शिरले. चोरट्यांनी आश्रमाच्या आवारात असलेल्या मंदिराच्या दानपेटीचे कुलूप तोडले. चाेरट्यांनी दानपेटीतील ५० ते ६० हजार रुपयांची रोकड लांबविली. रविवारी सकाळी दानपेटी उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×