Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

नर्‍हे, हडपसर परिसरात घरफोडी; २ लाखांचा ऐवज चोरीला

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांनी ६८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली

marathinews24.com

पुणे – शहरातील नर्‍हे आणि हडपसर गाडीतळ परिसरातील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी नर्‍हे आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २४ मार्चला नर्‍हेतील मेलमल्हार सोसायटीत घडली आहे. तसेच चोरट्यांनी फिर्यादीच्या शेजारील फ्लॅटमध्येही चोरीचा प्रयत्न केला आहे.

टास्कचे आमिष महागात, तरूणाची २४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १९ ते २१ मार्च कालावधीत हडपसर गाडीतळ परिसरातील साईनाथ वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून आरोपींच्या शोधार्थ वेगाने तपास करण्यात येत आहे. पोलीस अमलदार खटके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×