Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

ट्रस्टला देणगी मिळवून देण्याच्या बहाण्याने १ कोटी ९७ लाखांची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

marathinews24.com

पुणे – बांधकाम व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठेवण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा केला अपहार, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची २०२१ मध्ये आराेपींशी ओळख झाली होती. बांधकाम व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी तक्रारदाराला दाखविले होते. कर्ज मंजुरीची प्रक्रिया, तसेच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्ज मंजूर होईल, असे आरोपींनी सांगितले होते. त्यानंतर कर्ज मंजूरी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडून वेळोवेळी १६ लाख रुपये घेतले. कर्ज मंजूर न केल्याने तक्रारदाराने त्यांच्याकडे विचारणा केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×