Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

वाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्त

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinees24.com

पुणे – शहरातील विविध भागातून दुचाकी, रिक्षा, मोबाइल चोरणार्‍या अल्पवयीन चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३ दुचाकी, रिक्षा, मोबाइल असा ४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याने काळेपडळ, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू होता. त्यावेळी पोलीस अमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना दुचाकी चोरटा उंड्री परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अल्पवयीनाला ताब्यात घेउन वाहने जप्त केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, एपीआय अमित शेटे, राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, नीलेश देसाई, दाउद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×