Breking News
हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्नगॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूकमहापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आगभरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलतपुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

नशामुक्त भारत अभियान व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धा-२०२६-२७

marathinews24.com

पुणे – समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे आणि प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नशामुक्त भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नशामुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली. सदर उद्घाटन सफाई कामगार मुलींची शाळा येरवडा या ठिकाणी करण्यात आले. यावेळी होप फाउंडेशनचे डॉ.मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ – सविस्तर बातमी 

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवढे, सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सागर सोनवणे आदी उपस्थित होते.

नशामुक्त भारत अभियान व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धा-२०२६-२७

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित नशामुक्ती पोस्टर स्पर्धा पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड बॉईज, कोरेगाव पार्क पुणे येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील दहा दिव्यांग शाळेतील सुमारे ९० विद्यार्थी आणि कला शिक्षक उपस्थित होते.

प्रख्यात चित्रकार सबनीस यांनी पोस्टर स्पर्धेचे परीक्षण करुन गुणांकन केले. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

१)प्रथम क्रमांक :हुसेन सय्यद
आधार मूकबधिर विद्यालय बिबेवाडी
२) द्वितीय क्रमांक: महाबुबी शाबादी
चिंचवड बधीर मुक विद्यालय निगडी .
३) तृतीय क्रमांक: शुभम अंबाजी जाधव, बधिर मूक शिक्षण केंद्र पुणे

विभागून

३) तृतीय क्रमांक -समृद्धी वैजनाथ मिसाळ, चिंचवड बधीर मूक विद्यालय निगडी पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×