Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दारू पिऊन गोेंधळ घालणाऱ्या टोळक्याकडून एकाला मारहाण

खंडणीच्या कथित गुन्ह्यात महिलेला गुंतवणाऱ्या समर्थ पोलिसांना पुणे कोर्टाकडून  चपराक

समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकल्याने एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात घडली. या प्रकरणी दीपेश साने, गणेश नाईक यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकूने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१ ऑगस्ट) मध्यरात्री सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरातील एका गल्लीत रिक्षात बसून दारू पित होते. रिक्षातील ध्वनीवर्धक त्यांनी सुरू केला होता. रिक्षातून मोठ्याने गाण्यांचा आवाज येत होता. या भागात राहणाऱ्या फिर्यादीने आरोपींना नागरिक झोपले आहेत. रात्री गोंधळ घालू नका, असे आरोपींना सांगितले. या कारणावरुन आरोपींनी त्याला बांबूने मारहाण केली. दगड फेकून मारला. पोलीस हवालदार खैरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×