Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

कोंढव्यातील रंगाच्या गोदामात आग लागून एकाचा मृत्यू

कोंढव्यातील रंगाच्या गोदामात आग लागून एकाचा मृत्यू

आगीत गोदामातील व्यक्तीचा मृत्यू; रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न 

marathinews24.com

पुणे – कोंढव्यातील रंगाच्या गोदामात आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री आग लागली. आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.

वादातूनच दिली होती खूनाची सुपारी, ६ जणांना बेड्या – सविस्तर बातमी 

कोंढव्यातील वेताळनगर भागात रंगाचे गोदाम आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गोदामात आग लागली. गोदामात रंगाचे डबे असल्याने आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणली. आगीत गोदामात अडकलेला एक जण गंभीर होरपळला होता. जवानांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. गंभीर होरपळलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×