Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिकेत राम बनचर (वय २२, रा. सेवक रस्ता, कुंभार वाडा, परभणी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अनिकेतचा भाऊ अभिषेक (वय २४) याने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी २ लाखांची लाच घेताना जाळ्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनिकेत हा कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन २६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाला होता. खडी मशीन चौक परिसरात भरधाव डंपरने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. अनिकेतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. पोलीस उपनिरीक्षक पंकज खराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×