Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने वार करणारे अटकेत

Pune Crime News

एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून हल्ला; १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. याबाबत एका १६ वर्षीय मुलाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुशांत विलास ढिले (वय ३२, रा. भवानीमाता काॅम्प्लेक्स, उत्तमनगर), सचिन राजू मारणे (वय २७, रा. अचानक चौक, न्यू कोपरे गाव, उत्तमनगर) यांना अटक कररण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तळजाईत पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अल्पवयीन मित्राबरोबर शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास शिवणे परिसरातील सरस्वतीनगर भागात थांबला होता. त्या वेळी एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून आरोपींनी मुलाला शिवीगाळ केली. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×