Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune MLC Voter Registration : पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी मुदत २६ सप्टेंबरपर्यंत; ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध

Pune Tourism Development : तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या Pune MLC Voter Registration अनुषंगाने पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दि. २६ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे, नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते प्रथमोपचार केंद्राचे उद्घाटन – सविस्तर बातमी 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून पात्र मतदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.

Pune MLC Voter Registration पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुना १८, तर शिक्षक मतदारसंघासाठी पात्र शिक्षकांनी नमुना १९ अनुषंगाने अर्ज करावा. शिक्षक मतदारांसाठी संबंधित संस्थेच्या प्रमुखांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रक्रियेबाबतची माहिती तसेच ऑनलाइन नोंदणीची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या mahaelection.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्रता असलेल्या नागरिकांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावा. मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाची बाब असून पात्र पदवीधर व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×