आंबेडकरी चळवळीचे प्रणेते हनुमंत साठे यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार जाहीर
marathinews24.com
पुणे – लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त,जयंतीच्या पूर्वसंध्येला ३१ जुलै २०२४ रोजी समाजरत्न पुरस्काराला सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .यावर्षी आंबेडकरी चळवळीत अतिशय मोलाचे योगदान देणारे नेते हनुमंत्यसाठे यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे संशोधन वप्रशिक्षण संस्था यांच्या वतीने हा पुरस्कार समारंभ आयोजित केल्याची माहिती संयोजक व संस्थेचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी जाहीर केले आहे .
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त साहित्यर राज्य स्तरिय अण्णाभाऊ साठे राज्यस्तरिय समाजरत्न पुरस्कार सोहळा- 2025 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विनोदराम शिंदे यांनी दिली.
पुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणाली – सविस्तर बातमी
३१ जुलै गुरुवार दिनांक २०२५ रोजी बाळासाहेब ठाकरे कला पालन सारस बाग येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे सामध्ये कार्यक्रमाच्या अध्ययन, स्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. भारत सासणे हे आहेत. तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक भा. शैलेंद्र देवळाणकर सर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील विविधक्षेत्रात उल्लेठानिय कार्य केलेल्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये प्रल्हाद उर्फ ब भाऊसाहेब सोनवणे, सिताराम उर्फ पापा साहब सोनवणे प्रा. डॉ दिलीप अर्जुने, सुजित रणदिवे, लोक शातिर समाशिव भिसे, प्रा. डॉ. सुहास नाईक, डॉ. नारायण डोलारे, प्रा. ईश्खट भिसे, वस्व. आदींचा समावेश निवड पुरस्कारासाठण करण्यात आला आहे यावेळी स्वागताध्यक्ष प्रा.माणिक सोनवणे, सौ.सुमन राम शिंदे उपस्थिती होत्या.