Breking News
Chakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शनPune Teacher Constituency Election : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानRana Suryawanshi Attack Case : दोन लाखांची सुपारी, हल्लेखोरासह दोघे अटकेतPune Drunk Driving Accident : मद्यपी टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूWagholi Newborn Baby Case : वाघोलीत ५ दिवसांच्या नवजात बालिकेला कचऱ्यात फेकलेPune News : पुण्यात ९ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्‍ती !Spa Center Raid Pune : स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; कोंढव्यात पोलिसांचा छापाDr. Neelam Gorhe : दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या-डॉ. नीलम गोऱ्हेPune Drought News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण

Spa Center Raid Pune : स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; कोंढव्यात पोलिसांचा छापा

Spa Center Raid Pune

दोन पीडित महिलांची सुटका ; येवलेवाडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – Spa Center Raid Pune : स्पा मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा येवलेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. साळवे गार्डनशेजारील अल्टिमेट बिझनेस सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एका महिला आरोपीला अटक केली आहे.

बाणेर परिसरात लूटमार करणारे गजाआड – सविस्तर बातमी 

कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दीपक कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक आकाश विटे यांचे पथक गस्तीवर असताना पोलिस अंमलदार गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांना स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. (Spa Center Raid Pune) माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष पडताळणी केली. माहितीची खात्री पटताच संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या वेळी दोन पीडित महिलांची सुटका करून महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 20 ऑक्‍टोबर रोजी ही कारवाई करण्यात आल्‍यानंतर याप्रकरणी येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक दीपक कराडे, अमंलदार महेश बेदुगडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, अमित बधे, उमेश पाटील, सुषमा हिंगमिरे, विजय खेंगरे, अनिल बनकर, रुपेश पाटील, सोनाली कांबळे आणि स्नेहा काचरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×