Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

एसटी प्रवासी महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरी

एसटी प्रवासी महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरी

कराडे-नवले पूल प्रवासादरम्यान चोरी; नऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे स्टेशन परिसरात महिलेचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव बुद्रुक परिसरात राहायला आहेत. २९ जुलै रोजी त्या कराडे ते नवले पूल दरम्यान एसटी बसमधून प्रवास करत होत्या. बस प्रवासात त्यांच्या पिशवीतून चोरट्याने चार लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. नवले पूल परिसरातील थांब्यावर त्या उतरल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीतील दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×