Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

सेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण

सेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली माहिती 

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

सेवा हमी पंधवड्यात 1 हजार वृक्षारोपण करण्यात येणार-तहसीलदार गणेश शिंदे – सविस्तर बातमी 

जुन्नर तालुक्यात २ हजार ९८६, पुरंदर २४०, वेल्हा ३७९, भोर ३२१, बारामती ३०८, इंदापूर १५६, आंबेगाव १ हजार ९९६ , शिरुर १ हजार ७७, खेड १५९, मावळ २७३, मुळशी २८२, हवेली १६५, पिंपरी-चिंचवड ५, लोणी काळभोर १८५ आणि दौंड २३८ तालुक्यात असे एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पाच हजाराहून अधिक रस्त्यांचे सांकेतांक निश्चित

जुन्नर तालुक्यात ३ हजार ५५६, पुरंदर ८, वेल्हा ५, भोर ९७, बारामती ११, इंदापूर १५६, आंबेगाव ४५ , शिरुर ९३६, खेड ७३, मावळ ४, मुळशी ४, हवेली ४, पिंपरी-चिंचवड ५, लोणी काळभोर ८ आणि दौंड १५९ तालुक्यात असे एकूण ५ हजार ७१ शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

रस्ता लोकअदालतीत शेत रस्त्यांबाबत ८९ प्रकरणे निकाली

जुन्नर तालुक्यात ४, पुरंदर ८, वेल्हा ७, भोर ६, बारामती ११, आंबेगाव २९ , शिरुर ८०, खेड ११, मावळ १२, मुळशी १२, हवेली १५, आणि दौंड ९ असे एकूण २०४ रस्ता लोकअदालतीचे आयोजन करुन शेत रस्त्यांबाबत एकूण ८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. शेतीवर जाण्याकरिता रस्ता उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांकडून एकूण २६५ संमतीपत्र घेण्यासह एकूण ४१४ शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×