Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

झोपलेल्या चालकाच्या अंगावरून गेला ट्रक

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

एकजण ठार चालकाविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – जमिनीवर झोपलेल्या ट्रक चालकाच्या अंगावरून दुसरा ट्रक गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १९ मे रोजी रात्री तीनच्या सुमारास काळेपडळ परिसरातील भाउ मासाळ यांच्या जागेत संगम हॉस्पीटल रोडनजीक घडली आहे. विशालसिंह मोहर सिंह (वय ३६, रा. छत्तीसगड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक माधव शिवाजी पवार (वय २८ रा. येवलेवाडी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुष्पेद्रकुमार मरावी (वय ३६ रा. मध्यप्रदेश) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात टोळीयुद्धाचा भडका – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक विशाल सिंह हा मूळचा छत्तीसगडचा असून, तो १९ मे रोजी रात्री काळेपडळ परिसरातील मोकळ्या जागेत स्वतःची ट्रक उभी करून जमिनीवर झोपला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास दुसरा ट्रक चालक माधव पवार याने भरधाव वेगाने ट्रक चालवून विशालच्या अंगावरून ट्रक चालवला. त्यामुळे अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या ट्रक चालक विशालचा मृत्यू झाला. याप्रकरणी पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलीस अमलदार दीनेश रासकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×