Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक

पोलिसाची केली बतावणी, जेष्ठाला १ कोटींचा गंडा

चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

गुटखा माफियांना दणका; १२ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगाव परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. सुरुवातीला महिलेला एक काम दिले. त्यानंतर महिलेला या कामात पैसे गुंतविल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात चार लाख चार हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेल परतावा दिला नाही. पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

दरम्यान, क्रेडीट कार्डचे कुपन देण्याचे आमिष दाखवून खराडी भागातील एका तरुणीची सायबर चोरट्यांनी तीन लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पालेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×