Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

नदीपात्रात अडकलेला तरुण बचावला

अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका

marathinews24.com

पुणे – खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रात अडकलेल्या तरुणाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. डेक्कन जिमखाना परिसरात नदीपात्रात पुलाखाली पाण्यात एक तरुण अडकल्याची माहिती सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्राला मिळाली.

पुण्यात पोलीस व्हॅनची वाहनांना धडक – सविस्तर बातमी

घटनेची माहिती मिळताच जवान महेश पांगारकर, सचिन आयवळे, आशुतोष पिंगळे, सागर मुंढे, कमलेश माने, राहुल वाघमोडे, नीलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. खडकवासला धरण साखळीत झालेल्या पावसामुळे सोमवारी दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाला बाहेर पडता येत नव्हते. जवानांनी दोरी, लाईफ जॅकेटचा वापर करुन तरुणाला पाण्यातून बाहेर काढले.

तरुण कर्वेनगर भागातील आहे. तो नेमका कसा पाण्यात अडकला,याची माहिती मिळाली. तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याने जमलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×