Breking News
आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारितपुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळखशेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगडअटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागू

हाॅटेल व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

क्रेडिट कार्डद्वारे 11 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक

महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – हाॅटेल व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका महिलेसह दाेघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विवेक मुकुंदराव आत्रे, माया विलास साबळे (वय ३८, दोघे रा. रोहन गरिमा सोसायटी, सेनापती बापट रस्ता ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रागिणी चेतन गुंजाळ (वय ३६, रा. गुंजाळवाडी, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हप्ता न दिल्याने दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींशी तक्रारदार महिला आणि तिच्या पतीची ओळख झाली होती. हाॅटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. गेल्या तीन ते चार वर्षांत आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी २२ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. हाॅटेल व्यवसायात भागीदारी दिली नाही. तक्रारदार महिला आणि तिच्या पतीने २२ लाख रुपये परत करण्याबाबत मागणी केली. तेव्हा आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×