Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

April 15, 2025

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

कुख्यात सनी जाधव टोळीवर मोक्का…

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा दणका Marathinews24.com पुणे – शहरातील विविध ठिकाणी लुट, खुनाचा प्रयत्न, खंडणी, घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण […]

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून
गुन्हेगारी

अत्याचाराला विरोध केल्याने महाविद्यालयीन तरुणीचा केला खून

खेड तालुक्यातील घटना, पसार आरोपीला पोलीसांनी केले गजाआड Marathinews24.com पुणे – अत्याचाराला विरोध केल्यामुळे रागावलेल्या आरोपीने महाविद्यालयीन तरुणीचा खून केल्याची धक्कादायक

गुन्हेगारी

जिथे केला त्याने हल्ला, पोलिसांनी तिथेच काढली धिंड…

जिथे केला त्याने हल्ला, पोलिसांनी तिथेच काढली धिंड Marathinews24.com पुणे – पुण्यातील सिंहगड कॉलेज परीसरात कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या

मुंबई

खुशखबर शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपये वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला निर्णय Marathinews24.com मुंबई – राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या

ताज्या घडामोडी, पुणे

महिला आयोगाच्या सुनावणीत १२३ तक्रारींवर कार्यवाही…

१२३ तक्रारींवर महिला आयोगाची कारवाई; अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती Marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या “महिला आयोग आपल्या

ताज्या घडामोडी, पुणे

पुणे जिल्ह्यातील विकास योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

वार्षिक योजनेचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा Marathinews24.com पुणे – जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत २०२४-२५ वर्षीच्या कामकाजांचा आणि सन २०२५-२६ या वर्षांत

गुन्हेगारी

दागिन्यांसाठी शेतकर्‍याचा खून करणार्‍याला मैत्रिणीसह बेड्या

खंडणी विरोधी पथक दोनने आरोपींना ४८ तासात पकडले Marathinews24.com पुणे – सोन्याचे दागिने आपल्याला मिळावे, लालसेने जमीन कसणार्‍या वाटेकर्‍यानेच शेतकर्‍याचा

ताज्या घडामोडी, पुणे

पुण्यात स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला क्लास चालकांची फूस

पोलिसांची धक्कादायक माहिती, नियमबाह्य वर्ग चालविणारे पोलिसांच्या रडारवर Marathinews24.com पुणे – स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासचालक-मालकच स्वतःच्या आर्थिक

पुणे

विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी…

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली सुनावणी Marathinews24.com पुणे – सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य

पुणे

जलयुक्त शिवार अभियान; शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जलयुक्त शिवारासाठी गती द्या; शिवारफेरीचे काम १५ मेपूर्वी पूर्ण करा; जिल्हाधिकारी डूडी यांचे निर्देश Marathinews24.com पुणे – जलयुक्त शिवार अभियानाच्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×