Breking News
Pankaja Munde Bhau Beej Celebration : ऊसतोड मजूरांसमवेत मंत्री पंकजा मुंडे साजरी करणार भाऊबीजPune Fraud News : चांदी शुद्ध करण्याच्या बहाण्याने ४५ लाखांची फसवणूकPune Crime News : फटाके खरेदीवरून अल्‍पवयीन मुलाला मारहाणHadapsar House Burglary : हडपसरमध्ये तब्बल ५० लाखांची घरफोडीSurshweta Diwali Pahat Pune : बाणेरमध्ये सुरांची मैफल रंगली; ‘सुरश्वेताच्या स्वरांनी रसिकांना घातली मोहिनीDiwali Music Concert Pune : सुमधुर गायनाने रंगली ‘आनंद गीतेची सुरेल मैफलPune Fire Incidents Diwali 2026 : पुण्यात आतषबाजीमुळे ९४ ठिकाणी आगPune Property Fraud : ज्येष्ठाच्या फ्लॅटच्या विक्रीची परस्पर जाहिरातBalaji Temple Pune : भवानी पेठेतील बालाजी मंदिरात धनत्रयोदशीनिमित्त १ किलो ७०० ग्रॅम चांदीचा मुकुट अर्पणDigital Arrest Scam Pune : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेला गंडवले

धक्कादायक; शाळेसमोरच तरुणाचे अश्लील चाळे

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

गरसेविकेने घेतली दखल, तरुणावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शाळेच्या गेटसमोरच तरुणाने कारमध्ये बसून शाळकरी मुलींकडे पाहत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर भागात उघडकीस आला आहे. बुधवारी भरदुपारी ही घटना घडली. दरम्यान, नगरसेविकाने याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखलकरून गुन्हा नोंदवला आहे. प्रणव केदार (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

विमानाच्या बाथरूममधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी – सविस्तर बातमी

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार नगरसेविका असून, त्यांचे शिवाजीनगर भागात सामाजिक कार्य आहे. बुधवारी दुपारी आरोपी संबंधित शाळेच्या गेटसमोर कारमध्ये बसलेला होता. त्याने हातात मोबाईल धरून तो पाहत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. हा प्रकार काही विद्यार्थी व विद्यार्थिंनी पाहिला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. हा प्रकार उजेडात येताच परिसरात खळबळ उडाली. याची माहिती नगरसेविकाला समजल्याने त्यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या तरुणाचे सातत्याने असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून तरुणाचा शोध घेतला जात असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×