Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

जनरल निरीक्षक बिद्यानंद सिंग यांनी घेतला आढावा

बारामती विधानसभा पोटनिवडणुक

marathinews24.com

पुणे – बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक दि. २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून, त्याअनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नियुक्त जनरल निरीक्षक बिद्यानंद सिंग यांनी तहसिल कार्यालय बारामतीत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेतला. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून निवडणुकीची पूर्वतयारी, कायदा व सुव्यवस्था, भरारी पथक (FST) व स्थिर देखरेख पथक (SST) यांचे नियोजन, तसेच आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत तपशीलवार माहिती घेण्यात आली.

पुण्यात बोअरवेलमुळे मेट्रो मार्गेकेवर पाणी गळती – सविस्तर बातमी

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. बारामती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी अथवा सूचना असल्यास जनरल निरीक्षक बिद्यानंद सिंग (मो. ७६६६६३९८५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×