Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुण्यातील खराडीत सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू

पुण्यातील खराडीत सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू

खराडीतील भागातील घटना

marathinews24.com 

पुणे – घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडीतील भागातील एका सोसायटीत शुक्रवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले. खराडीतील खांदवेनगर भागात फाॅर्च्युन सिटी सोसायटी आहे. शुक्रवारी सकाळी या सोसायटीतील एका सदनिकेत सिलिंडरमधून गळती झाली. त्यानंतर सिलिंडरचा स्फाेट झाला. सिलिंडरय्या स्फोटात चौघे जखमी झाले. या घटनेची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने स्फोटात होरपळलेल्या चौघांना सदनिकेतून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×