Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune Drug Smuggling : सौंदर्य प्रसाधनाच्या डब्यातून अमली पदार्थांची तस्करी

Pune Woman Police Assault

महिला गजाआड

marathinews24.com

पुणे – सौंदर्य प्रसाधनाच्या आडून सौंदर्य प्रसाधनांची तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभाग (कस्टम) आणि महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने ताब्यात घेतले. महिलेकडून एक कोटी रुपयांचे चरस जप्त करण्यात आले. अमली पदार्थांची तस्करी प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर बँकाँकहून आलेल्या महिलेने सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून चरस आणल्याची माहिती कस्टम आणि डीआरआयच्या पथकाला मिळाली. अमली पदार्थ तस्करी करणारी महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पथकाने तिला संशयावरुन ताब्यात घेऊन तिच्याकडील सामानाची तपासणी केली. तेव्हा तपासणीत सौंदर्य प्रसाधनांचे दोन डब्बे सापडले. या डब्यांमधील पदार्थाची त्वरीत ‘ड्रग डिटेक्शन किट’द्वारे तपासणी करण्यात आली. डब्यात चरस असल्याचे उघडकीस आले. या डब्यात एक किलो २४३ ग्रॅम चरस सापडले. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत एक कोटी रुपये आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×