Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वाघोलीत दुचाकीवरील महिलेचे दागिने चोरण्याचा प्रयत्न

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

महिलेने आरडाओरडा केल्याने चोरटे पसार

marathinews24.com

पुणे – दुचाकवरील सहप्रवासी महिलेचे दागिने चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. महिलेने आरडाओरडा करून चोरट्यांना विरोध केल्यामुळे दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न टळला. पसार झालेल्या चोरट्यांचा शाेध घेण्यात येत आहे. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत त्यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय महिला वडगाव शेरी भागात राहायला आहेत. त्या २० मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अहिल्यानगर रस्त्याने पतीसोबत दुचाकीवरुन निघाल्या होत्या. वाघोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×