Breking News
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरहीSaudamini Diwali Magazine : महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला ‘सौदामिनी’तून व्यासपीठPune Farmer Diwali Assistance 2026 : पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना दिवाळी अग्रीम मदतDrought Relief 2026 Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत- मंत्री मकरंद जाधव पाटीलPune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाईPune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाई

Author name: Revan kolekar

मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न
ताज्या घडामोडी

मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न

मतदार नोंदणी सुनावण्यांचे बारकाईने नियोजन करा – मिनल कळसकर, सुनावणीसाठी आवश्यक सुविधा, मनुष्यबळ व तांत्रिक बाबींची पूर्वतयारी करण्याच्या सूचना marathinews24.com […]

पुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!
ताज्या घडामोडी

पुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!

फेलोशिपवरील मर्यादा आणि जाचक अटी रद्द करण्याची मागणी marathinews24.com पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक

आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती
पुणे

आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती

आदिवासी विकास आयुक्तालयाच्या उपायुक्त शशिकला अहिरराव marathinews24.com पुणे – महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पंचायत (अनुसूचित

Lonavala Glass Skywalk
पुणे

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!

लोणावळा येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला जिल्हास्तरीय समितीकडून गती! marathinews24.com पुणे – लोणावळ्याला येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरणाऱ्या कुरवंडे परिसरातील टायगर

महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज - बी. संदीप
ताज्या घडामोडी

महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीप

‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे जयंती साजरी..!” marathinews24.com पुणे – भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आणि स्वतंत्र झाल्यानंतरही काँग्रेसने देशासाठी बलिदान दिले

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश
पुणे

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

‘प्रेरणापथ’ उपक्रमातून बंदी बांधवांना मूर्तीकलेचे प्रशिक्षण; पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या माध्यमातून पुनर्वसनाचा प्रयत्न marathinews24.com पुणे – रागाच्या भरात किंवा नकळत

पुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक
गुन्हेगारी

पुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक

४ लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त marathinews24.com पुणे – मेफेड्रॉन (एम.डी) विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघा तस्करांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी

चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प
ताज्या घडामोडी

चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

एमआयडीसी जागा देणार, तर पीएमआरडीए उभारणार प्रकल्प; पुढील ३० वर्षांच्या लोकसंख्येचे नियोजन, जिल्हाधिकारी व महानगर आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक; ग्रामपंचायतींना सीएसआर

प्रतिगामी शक्तींच्या विरोधात पेटून उठण्याची गरज: उल्हास पवार
पुणे

प्रतिगामी शक्तींच्या विरोधात पेटून उठण्याची गरज: उल्हास पवार

संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने धरणे आंदोलन marathinews24.com पुणे – देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडात केवळ दलित

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात
गुन्हेगारी

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

केसनंद-लोणीकंद रस्त्यावर घडला अपघात marathinews24.com पुणे – भरधाव ट्रकचालकाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्टला सकाळी साडेनउच्या सुमारास

error: Content is protected !!
Scroll to Top
×