Breking News
Pune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदीPune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणारFake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडा

Baramati Crop Damage : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु

Baramati Crop Damage : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु

शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

marathinews24.com

बारामती –  Baramati Crop Damage : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांसाठी ‘ट्रिगर-१’ लागू झाला असून, पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा प्रक्रियेसाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके बारामती यांनी केले आहे.

तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी 

पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा (सातबारा उताऱ्यावर संबंधित पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक), ८-अ उतारा, शेतकरी ओळख क्रमांक, आधारकार्डची प्रत, बँक पासबुकची प्रत तसेच नुकसान झालेल्या पिकाचा भौगोलिक संदर्भासह छायाचित्र (जिओ-टॅग फोटो) उपलब्ध ठेवावे.

Baramati Crop Damage पिकांच्या नुकसानीची अचूक व वस्तुनिष्ठ नोंद होण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी पंचनामा करणारे अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक सहकार्य करावे. तसेच आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन पंचनामा करताना प्रत्यक्ष शेतावर उपस्थित रहावे, असे आवाहनही हाके यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×