Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

ब्राऊन शुगरची विक्री प्रकरणात दोघे अटकेत

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

११ लाखांची ब्राऊन शुगर जप्त

marathinews24.com

पुणे – ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दाेघांना वाघोली पोलिसांंनी अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ३८ हजार ९०० रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. शिव कालू सिंह (वय ३३, सध्या रा.बालाजीनगर, वाघोली, मूळ रा. जोधपूर, राजस्थान), मांगीलाल (रा. आकुर्डी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पाेलीस फाैजदार बाबासाहेब मोराळे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिस्तूल बाळगणारे सराईत अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद येथील एका बसथांब्यावर ३० मे रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी शिवसिंह हा ब्राऊन शुगर विक्रीसाठी आला होता. पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने आकुर्डीतील मांगीलाल याच्याकडून ब्राऊनश शुगर आणल्याची माहिती दिली. पोलिसांनी मांगीलाल याला ताब्यात घेतले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाघोली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×