Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

कपडे विक्रेत्याकडे हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणेै – खडकी बाजारात कपडे विक्रेत्याकडे दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सलमान शेख (वय २८, रा. खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका कपडे विक्रेत्याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कपडे विक्रेता दापोडी परिसरात राहायला आहेत. ते खडकी बाजारातील टिकाराम चौकात राॅयल हाॅटेलसमोर कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी १५मार्च रोजी तेथे आला. कपडे विक्रीसाठी दिलेल्या जागेसाठी दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागले. हप्ता न दिल्यास जागा मोकळी करुन दे, अशी धमकी आरोपीने त्यांना दिली. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे घाबलेल्या कपडे विक्रेत्याने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×