Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

मुंबई

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन
मुंबई

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा maratinews24.com मुंबई – महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक ठिकाणांचे महाराष्ट्रव्यापी सेफ्टी ऑडिट महाराष्ट्र स्त्री […]

मुंबई

इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात! रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी ‘एमआयडीसी’

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न साकार; रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय marathinews24.com

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात - मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
मुंबई

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती; नवी मुंबईत भव्य कार्यक्रम marathinews24.com मुंबई – ‘हिंद-दी-चादर’ श्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही
मुंबई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय marathinews24.com मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर

मुंबई

रत्नागिरीत सीआयएसएफकडून ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

उपक्रमाचा आरंभ उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार marathinews24.com मुंबई – देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास सीआयडी करणार
मुंबई

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपला – मंत्री जयकुमार रावल

एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले marathinews24.com मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, या सह सर्व क्षेत्रात

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर marathinews24.com मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई

अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका -मंत्री पंकजा मुंडे
मुंबई

अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका -मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र एका डायनॉमिक नेत्याला मुकला; असा अनुभवी नेता होणे नाही marathinews24.com मुंबई –  दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! … तुम्ही

मुंबई

लोकभवन येथे राज्यपाल देवव्रत आचार्य यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सदिच्छा भेट

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासावर चर्चा marathinews24.com मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या वतीने लोकभवन, मुंबई

मुंबई

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान भवनात अभिवादन

“मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे बाळासाहेब ठाकरे” – डॉ. नीलम गोऱ्हे marathinews24.com मुंबई – हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×