Breking News
Dr. Neelam Gorhe : दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या-डॉ. नीलम गोऱ्हेPune Drought News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्णChandrakant Patil : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात प्रचारPune Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेशPune Metro Traffic Changes : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदलBaner Robbery Case Pune : बाणेर परिसरात लूटमार करणारे गजाआडPune Illegal Pistol Seizure: सिंहगड रस्ता पोलिसांकडून सराइतांना बेड्या; पिस्तूल जप्तPune Lokmanya Festival : पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेशPune Bibwewadi Robbery Case : तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआडPune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूक

Chandrakant Patil : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात प्रचार

मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत मतदारांना मतदानाचे आवाहन, भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

marathinews24.com

पुणे – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांनी मतदानासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच मतदान करण्याचे आवाहन केले.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश – सविस्तर बातमी

भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व याबाबत मतदारांशी संवाद साधत भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारातील सक्रिय सहभागाचे मतदारांनी कौतुक केले. तसेच, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×