Breking News
नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटकसंजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्तयुट्यूब पाहून बनवला बॉम्ब; आरोपीला नागपूरमधून अटकपुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारपुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडीची चर्चाखरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई कराशिवसेना पुणे जिल्हाप्रमुखपदी रामदास धनवटे यांची नियुक्तीकिल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे सुरक्षा रक्षकांची कंत्राटी भरती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे सुरक्षा रक्षकांची कंत्राटी भरती

उमेदवारांनी दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय संपर्क आवाहन 

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), पुणे यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे कंत्राटी पध्दतीने बिनहत्यारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

समाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू – सविस्तर बातमी 

यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य, पत्नी तसेच निम-लष्करी सेना (BSF, Assam Rifles, ITBF, TA, GREF, CISF, CRPF, SRPF) मधील निवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नी पात्र राहतील.

इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी यशवंत बांदल, पर्यवेक्षक (मो.क्र. ९४२२८३०४७५) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ले.क. हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×